Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Girish Bhadwalkar

Comedy

3  

Girish Bhadwalkar

Comedy

नेत्यांची खुर्ची

नेत्यांची खुर्ची

1 min
15.1K


सर्व क्षेत्रांमध्ये आज आहे ती खास ।

तिला मिळवण्याची सर्वांना लागली आहे आस ।।

 

  तिच्यासाठी आज लोक झगडत आहेत खूप ।

 कोणास ठाऊक कसे असेल तिचे ते रूप ।।

तिच्यासाठी माणूस आज देतो खूप आश्वासन ।

ती मिळताच माणूस कसा जातो पार विसरून ।।

 ती ज्याच्या जवळ असते त्याचीच असते मजा ।

 तिच्या जीवावर माणूस आज होतसे राजा ।।

ती असे पर्यंत सत्ता म्हणे आमची ।

ती म्हणजे कोण तर नेत्यांची खुर्ची ।।

    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy