Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Mahabali Misal

Comedy


4.1  

Mahabali Misal

Comedy


ऐक ना साजणे कवी महाबली मिसाळ .

ऐक ना साजणे कवी महाबली मिसाळ .

1 min 13.8K 1 min 13.8K

कधी केसांवर फिरवून हात तुझा

........... म्हंटलोय ..................

....... *ऐक ना साजणे*.........

कधी गालावर फिरवून हात तुझा 

...........म्हंटलोय....................

 ......... *ऐक ना साजणे* .......

कधी लाली तुझा ओठांची पाहुण

..............म्हंटलोय .................

........... *ऐक ना साजणे* ......

माझ मन तुला देउन 

..........म्हंटलोय ..............

....... *ऐक ना साजणे* ..........

मी तुझाच तुझाच तुझाच ग. 

सारी दुनिया हेच म्हणे...........

सोड तुझा रुसवा फुगवा .

अन बोल प्रेमाने प्रेमाने ........

...........साजणे..................

कधी केसांवर फिरवून हात तुझा

........... म्हंटलोय ..................

....... *ऐक ना साजणे*.........

कधी वाऱ्याची झुळूक येते ..

अंगाला हळूच स्पशुन जाते ..

डोळे मिटतात अलगद ..

अन वाऱ्याचा स्पर्शात तुच भासते ..

:****** *साजणे* *******

कधी थांबलो एकानतात ..

असते कुणाची तरी चाहूल त्यात ..

मान बघते मागे वळून 

होतो तुझाच भास 

असती तुझीच चाहूल बघ माझात .

........... *साजणे* ...............

कधी गाढ निद्रा आली 

स्वप्नात मला घेऊन गेली .

तेथेही तुच झाली .

स्वप्ने माझीच तुझीच केली .

राज्य करते माझा स्वप्नात तु ..

......... *साजणे* ...........

हा देह माझा नाही 

नयन ही माझे नाही 

मी माझा काही नाही 

मी नाही नाही नाही 

माझा मीच नाही 

तुझातच हरवलोय मी बघ सोने .

.......... *साजणे* .............

कधी केसांवर फिरवून हात तुझा

........... म्हंटलोय ..................

....... *ऐक ना साजणे*.........

........ *ऐक ना साजणे*.........


Rate this content
Log in

More marathi poem from Mahabali Misal

Similar marathi poem from Comedy