STORYMIRROR

gandhali sunita

Comedy

4  

gandhali sunita

Comedy

चंद्रमा

चंद्रमा

1 min
988

कोण आहे तो चंद्रमा 

काय नातं आहे आमचं त्याच्याशी

का एवढया जवळचा वाटतो 

 सारखी हाक देतो


मनीचे गुज उकलायला लावतो

मनात साठत राहतो

 डोळ्यातुन झरत राहतो

 सारे कांही न सांगता 


कळत त्याला

भळभळणारी जखम खोल सल सामावून घेतो आपलयात

अन हळूच कानात 


गुनगुनत राहतो

युगायुगांच नातं आपल

चिरंजीव राहु दे

आपल्या मनात 

गंधाली


Rate this content
Log in

More marathi poem from gandhali sunita

Similar marathi poem from Comedy