नारी
नारी
घुसमट
नकोशी म्हणून तशी
तुझी घुसमट ठरलेली ..
कित्येकदा नारी तू
गर्भाशयातच वारलेली .....
लेखन - संतोष रावसाहेब जाधव, सोलापूर
७८४३०१४९२३
घुसमट
नकोशी म्हणून तशी
तुझी घुसमट ठरलेली ..
कित्येकदा नारी तू
गर्भाशयातच वारलेली .....
लेखन - संतोष रावसाहेब जाधव, सोलापूर
७८४३०१४९२३