STORYMIRROR

Mahabali Misal

Romance

5.0  

Mahabali Misal

Romance

एक नजर तिची.

एक नजर तिची.

2 mins
4.2K


एक नजर तिची पाहिली मी


पहिली मी ..

अन माझी पहिली ती .


जी ..

माझा मनात श्वासात ..

हृदयात .

अन माझा आयुष्यात ती .

एक नजर तिची पहिली मी .


नव्हते मनात भेटेल ही .

कस सांगु मिळाली ती ..


एक लाजरी साजरी ..

सुंदर ..

नाही मनात तिचा अंतर ..

मन तिच ..

जणू

किती सुंदर.....

ज्याने मला ना दिले .अंतर

प्रेमाने हा बोलली ही ..

एक नजर तिची पाहिली मी



काय म्हणू तिला मी .

अन कस म्हणू तिला मी .


सुखात ठेवीन बघ 

नाही दुख येउन देनार ..

उन आल डोक्यावर 

तुझी छत्री मी होनार .,,,,,,,,

पावसात ग राणी 

तुला भिजु नाही देनार ..

हिवाळ्यात तुझ .

स्वेटर मी होनार .,,,,,,,,,,

छान नाजुक सुंदर ..

तुझे पाय ..

जमिनीवर नाही टेकु देनार ..,,,,

तुझे पाय ठेविल तिथे .

फुलांचा वर्शाव होनार .,,,,,,,


वचन देतो तुला .

तुझा डोळ्यांतुन अश्रू नाही येणार .,,,,,,,

तु मागितले स्वर्ग ..

मी इंद्रा सहित देनार .,,,,,,,


पूर्ण करेन मी स्वप्न सर्व तुझेहि .

एक नजर तिची पाहिली मी



तुझे गोड सुंदर हसणे .

पाहिले बघ मनाने ..

तुझे सुंदर रुप ते ..

पहिले बघ मनाने....


उतरली सर्व इच्छा .

पाहुन तुला प्रेमाने .

मन भरून आले हे 

तु भेटेल या आनंदाने.

एक दिवसही आता .

वर्षावाणी जात आहे ..

तु भेटेल केव्हा बघ .

जिव तुझीच वाट पाहत आहे ..

क्षण सोनेरी सुखांचा ..

तुझ्या मिलनाची वाट पाहत आहे ..


हे तडपने थांबव आता ..

मी तुझा अन तु माझीच आहे ..


जोडी बाधली आहे आपली परमेश्वरा नी .

तुझी ही अन माझी ही 

एक नजर तिची पाहिली मी

पाहिली मी अन माझी पहिली ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance