Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahabali Misal

Others

5.0  

Mahabali Misal

Others

डोळ्यात पाणी आल ग ..विरह कविता

डोळ्यात पाणी आल ग ..विरह कविता

1 min
8.0K



भरुन आल डोळ तुझ पाणी पानी झाल गं

चालली तु नवऱ्यासंग .

तुझा डोळ्यातुन पाणी आल गं


पाया पड पाव्हन्यांचा .

गळा भेट घे आता .

अशृ पुस त्यांचा हाताने .

रडू नको तु आता .

बहिनी बहिनी तुम्ही दोघ ..

 गळ्यात भेटून रडा ..

भाउ बघ मनामध्ये 

ऱडतोय कसा घडा घडा .


त्याच मन भरून आल गं .,,,

भरुन आल डोळ तुझ पाणी पानी झाल गं .

चालली तु नवऱ्यासंग .

तुझा डोळ्यातुन पाणी आल गं



भावाचा स्वास बहीण आहे .

वडिलांचा असे जीव ..

आइची ती लाडकी .

आता लाडकी हो सुन .

तुझा वीणा सुन सुन आंगण झाल गं .


वाहुदे मला ही थोडे अश्रूं जे दाटले 

 त्याच अश्रूंच्या धारेत प्रेम माझे वाहिले 

जीव बघ माझा आता ..

जीव तुझा आहे ..

 सुखी रहा तु सासरी .

त्यातच साऱ्यांच सुख आहे गं


भरुन आल डोळ तुझ पाणी पानी झाल गं

चालली तु नवऱ्यासंग .

तुझा डोळ्यातुन पाणी आल गं


Rate this content
Log in