चित्रचारोळी
चित्रचारोळी
पेहराव जरी बदलला
परिस्थीती तिच आहे
अच्छे दिनच्या नादात
जोगवा मागणे सुरूच आहे
पेहराव जरी बदलला
परिस्थीती तिच आहे
अच्छे दिनच्या नादात
जोगवा मागणे सुरूच आहे