काढा
काढा
डाॅक्टर डाॅक्टर मला द्या ना काढा
आयुर्वेदिक डॉक्टर तुम्ही
तुमच्याकडे आहे सर्व
रोगावर काढा
मग मला सांगा
आहे का कोरोनावर काही काढा
हो! फक्त 21 दिवस घरात काढा
डाॅक्टर डाॅक्टर मला द्या ना काढा
आयुर्वेदिक डॉक्टर तुम्ही
तुमच्याकडे आहे सर्व
रोगावर काढा
मग मला सांगा
आहे का कोरोनावर काही काढा
हो! फक्त 21 दिवस घरात काढा