मोहक
मोहक

1 min

488
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
नीलवर्ण आकाशात चमकतो शशी
मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी
भुंगा भ्रमर करतो फुलापाशी आणि
माझी साडीची निवड येऊन थांबते स्वामिनीपाशी