STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Others

2  

Priti Dabade

Action Inspirational Others

नवी आशा

नवी आशा

1 min
89

लाल, केशरी, पिवळ्या रंगाची

सुरू झाली रंगपंचमी


नभात कायमची कैद करून घ्यावी

दृश्याची प्रतिमा नयनात


सूर्याचा तेजपुंज रंग

पांढरा चालला मावळतीच्या दिशेला


नव्या आशा फुलवीत

परत येण्यासाठी पूर्वेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action