तरुणा सावध होरे
तरुणा सावध होरे
मन हे सैरा वैरा धावे रे
आकाशाला गवसनी घाले रे
हे यशाच्या शिखराला भीडे रे
अपयशाची गोडी चाखावी रे
पाय जमीनीवर असावे रे II १ ll
आयुष्याच्या ह्या वाटा नाजुक रे
ह्या तारुण्यला प्रारंभ होई रे
प्रश्न अनेक हे तारुंण्याचे रे
अभ्यास करुन सोडवावे रे
शरीर आपले प्रगतीचे माध्यम रे ll २ ll
ong> सौंदर्याला मखमली झालर रे तारुण्य मनाला कहर रे मैत्रीसाठी नजर धावे रे रोगांपासुन सावध होरे करियर साठी बुध्दी धावे रे ll ३ ll चुकला जरी निर्णय तुझा रे नकोस करु चिंता जीवनात रे कष्टाची साथ तुला जीवनात रे हींमत देई जीवनात आनंद रे मानसिक संतुलन सांभाळावे रे II ४ ll