STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

सैनिक राजा

सैनिक राजा

1 min
444

सीमेवर सज्ज रक्षणास

शौर्य बाळगून उराशी


हवाई दल तयार रक्षणास

भरारी मारी आकाशी


नौदलाचे धाडसी साहस

रोखून मारी दुष्मणासी


शौर्य, धाडस, साहस

आपल्या जवानापाशी


सैनिक ईमान राखतोस

आपल्या भारत देशाशी


असतात सज्ज रक्षणास

घेऊन बंदुक उशाशी


आहे खरा खुरा राजस

सैनिक माझा साहसी


प्रजेला संकटातून वाचविण्यास

प्राण पणाला लावसी


करावे मंत्री सैनिकास

माझी मनिषा अशी


सत्तेसाठी लोभी झालास

राजकारणी भोगी सत्ता जसी.


Rate this content
Log in