STORYMIRROR

Manisha Potdar

Others

4  

Manisha Potdar

Others

निसर्ग धर्म

निसर्ग धर्म

1 min
465

निसर्ग हाचं आहे स्वर्ग

येतातं जातातं ऋतूंचे पर्व

अन्न, वस्त्र, निवारा इथेचं सर्व

कधी ओला, कोरडा दुष्काळ देतो निसर्ग

येथेचं भोगायचे तडजोडीने सर्व

राखून स्वच्छता पृथ्वीची करू, कर्म

निसर्गाला राखून करू आपण, धर्म

वादळातही जगते लव्हाळी हाचं निसर्ग

नाराधमांचा व्हावा नाश असे निसर्गाचे व्हावे कर्म

माणुसकीचा धर्म असावा,निसर्गाचाही हाचं धर्म

धरती माता हो जागी,सुर्य देवता दाखवं तुझा धर्म


साहित्याला गुण द्या
लॉग इन