रियेल हिरो
रियेल हिरो
देशाच्या सीमेवरी रक्षण कते' सैनिक
बफृचछदीत प्रदेश, वाळवट प्रदेश
देशाचे रक्षण करीत,स्वतःशञू संगे
दोन हात करूनी, बंदूकी-तोफेच्या
सामोरी जावूनी देशासाठी जिवाची पवा'
न करिता ,युध्द करित दूशमनांचा
बंदुकीच्या 'निशानात'गण पाॅईट टिपत.
ऐक ऐक दुश्मन टिपत.
हर हर महादेव, वंदेमातरम,
भारत माता की जय!
नारे देत सामोरी युध्दात आगेकूच
करत आपल्या देशाचे हित जपत
देशावर आलेले संकट सिमेवरी,
शञूला परतवूनी देशाचा आत्म सनमान
वाढवूनी.देशाचा भारताचा तिरंगा
फडकावीत,उ-तूंग शिखरावरी
हे नवजवान,देशाचे खरे
रियेल हिरो.....देशाचे हितचिंतक