STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

3  

Hemant Patil

Abstract

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
114

             सावण आला सौंदर्य खूलून फूलले 

हसरा लाजरा मंगळागौरी ,सूवर्ण अंलकार

अंगावरती भरजरी पैठणी केसात गंजरा फूलाची

मळवट,हसूनी लाजूनी खूलूनी दिसला


     पवित्र बन्धन राखीपौर्णिमा

बहीण भावाची नातेचं घट्ट 

   भोलेनाथाचा श्रावणी सोमवार

श्रध्देने घरोघरी व्रतवैफलयाचा


    कृष्ण जन्म या श्रावण महिमा

गोकूळ अष्टमी या दीनी गोपाल काला

दंहीहडी उत्साह लोकान मध्ये 

     दंहीहडी चा थरावर थर मूलाचा

मनोरा उंच उंच, गल्लो गल्ली जल्लोष

मुलाच्या आवडीचा


     शेत सारा फूलला ,आवक

बाजारात भाजी पाला ,फूल फळ

तेजी आवक बाजारात भहरली


     श्रावण सरीची मधीचं लहर

बरसली

श्रावण सरी सवृ गोड

करून गेली..................!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract