STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

4  

Hemant Patil

Abstract

आयुष्य एक रंगमंच

आयुष्य एक रंगमंच

1 min
388

मनुष्य जन्मास येता,रोज नवनविन 

धडे शिकत आपुल्या पायावरती पेलत

जिवनात संघषृ करत रोजी रोटी,प्रपंच 

कूंटूब प्रमूख जबाबदारी, माथ्यावरी


आयुष्य कटपूतली सारखे

रोज चेहरयावरी 

रंगरंगोटी चा थर चडवत

जीवनाच्या संघर्षाशी तोंड देत


धावत रहाणे,कामाचे टागे'ट,टनओवर

आलेख ,बाॅसगिरीचा,मनावरती प्रेशर

या रंगमंचावरून त्या रंगमंचावर

कटपूतली सारखा पळतोय,नाचतोय

कूणाचा आयुष्याचा रंगमंच पोटभर हसून

हसवतो


कूणाचा आयुष्याचा रंगमंच 

संघर्षाच्या होरपळीत भाजून करपतोय

हीच जिवनाची कठपुतली 

आयुष्याचा ऐक रंगमंच



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract