STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

3  

Hemant Patil

Abstract

नवराञी

नवराञी

1 min
198

देवी पावृती चे नऊ रूपे

देवीचा महिमा नवराञ

नटून,थटून देऊळ रंगीबेरंगी 

लाईट नी सजली.युवा युवतीचे

भाऊ भगीनीचे कडक उपवास 

अंबा बाई देवी, दूगा' माता,

उदे गं अंबे उदे!

हदका हा असा मूलीचा आवडे

पाठावरती हत्ती चिञ उमटले

गोल संभोवती मुलीच्या गाण्याचा 

फेर जडे,रोज दिवस जाता ऐक ऐक

हदका (गाणं) वाढे खिरापत ओळखता

हंदकयास फूलाची माळ,खिरापत वाटून

पुढच्या मैञीणीच्या घरी, हंदका म्हणण्यास

सवृजणी उत्सुक, उदे गं अंबे उदे!

आज गरबा,दांडीया फेर वाढला

वेशभूषा पांरंपारीक 'थीम नवराञी '

उत्सव प्रायोजित कार्यक्रम प्रस्थापित

देशात देवीचं स्थान फार मोठे........

उदे गं अंबे उदे.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract