STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

3  

Hemant Patil

Abstract

बहिन भाऊ

बहिन भाऊ

1 min
254

फुलाच्या ताऱ्यामधील बहीन भाऊ नाते

आई वडिलांच्या माळेतील मोत्या च्या माळा !

वडीलांच्या लाडक्या लेकी

लेक हीच त्या घरची लक्ष्मी !

भाऊ तो त्या घरचा गणपती 

आईची माया ही मूलावरती !

भाऊ बहीन हे नांत चं ऐक पवित्र 

ऐक मेकावर च्या प्रेमापोटी 

बहिनीची माया, हीच भावावरील विश्वास 

तिच्या सूख-दूःखात भावाची साथ

बहिन भावाच्या नात्या तील हाच गोडवा !

बहीन लग्न होवूनी सासरी जाताना 

आई वडील भाऊ माहेर, सुटूनी सासरी

जाताना बहीनीचा अश्रू कंठ दाटूनी

बहीन भाऊ आई वडीलाचा अश्रुचा

पाट आंनदाने आंनदअश्रू वाहू लागले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract