मराठी भाषा दिन
मराठी भाषा दिन
ही मायबोली मराठी महाराष्ट्र बोली.
जनमानसात बोली फारच निराळी
मराठी भाषा आहेच फार प्रेमळ, मायेची आस
मातृभाषा मराठी या दोन शब्दात, मातेची ममता
मराठी भाषा कोमल तर, प्रंसगी वज्राहुनी कठोर
मराठी संस्कृती ,संत तुकाराम संत नामदेव महाराज
जय शिवराय राजे महाराष्ट्रचे ,असे राजे महाराष्ट्रास
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर लाभले. पावन झाली धरती
ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा स्वर दूमदूमली,
इद्रयणी पवित्र नदी खळखळून वाहू लागली.,
जनमानसात मराठी भाषा पवित्र झाली.
माझ्या मनी सत्य जीवन मराठी भाषेचे
नाही निंदा ,नाही कूणाची मिंदा
आम्ही मात्र महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या गोडीत.