मराठी मायबोली मराठी मायबोली
भाषेचे महत्व कळाले तिथून आम्ही मोठे झालो भाषेचे महत्व कळाले तिथून आम्ही मोठे झालो
तुळशीला म्हणतो आम्ही माता, गायी आमची गोमाता, शेतकऱ्याची धरणी माता तुळशीला म्हणतो आम्ही माता, गायी आमची गोमाता, शेतकऱ्याची धरणी माता
गोडवा आहे जेवढा आपल्या मराठी भाषेत.. नाही हो तेवढा कोणत्या दुसऱ्या भाषेत.. गोडवा आहे जेवढा आपल्या मराठी भाषेत.. नाही हो तेवढा कोणत्या दुसऱ्या भाषेत..
मायबोली जिवाहुन प्यारी मायबोली जिवाहुन प्यारी
जाती धर्माचे भेद ना ईथे भाऊ बंधु आणि समता..... जाती धर्माचे भेद ना ईथे भाऊ बंधु आणि समता.....