मी मराठी
मी मराठी
मराठी राजभाषा दिवस मी मराठी माझी मायबोली मराठी आज साहित्यिक कुसुमाग्रजांची जयंती
जगात लोक मराठीचे गुण गाती माझी संतांची भूमी कितीतरी होऊन गेले ज्ञानी
भजन कीर्तनातून सुधारावतात विचार अद्ज्ञानी, थोर ती ज्ञानोबा माउली लाखो वारकरी चालतात पाऊली
जिजाऊंची मातांवर साउली घडवायला बघतात शिवबा ची मूर्ती कीती बनले मावळे कितीतरी होतायत देशसेवेत सीमेवर भर्ती
किती सांगावी मराठीची कीर्ती राहून आले मी पूर्ण भारतभर पण महाराष्ट्राची नाही कुठे सर
तुळशीला म्हणतो आम्ही माता, गायी आमची गोमाता, शेतकऱ्याची धरणी माता
भारूड कीर्तन लावणी यातून ऐकावी गोड वाणी
अभिमान च नाही तर गर्व आहे मला मराठी असण्याचा
जय मराठी जय महाराष्ट्र जय जवान जय किसान .