STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

4  

Pradnya Sonali Dhamal

Others

कोरोना

कोरोना

1 min
543

कोरोनाला टाळण्यासाठी घालताय मास्क

त्याची पुरून किंवा जाळून लावा विल्हेवाट


जनावरांनी चुकून खाल्ले तर आहे मोठी रिस्क

मग पसरणाऱ्या महामारीचा देश करू शकणार नाही नायनाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन