STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

3  

Pradnya Sonali Dhamal

Others

दर्द

दर्द

1 min
194

सगळेच म्हणतात रुबाबात मर्द को दर्द नही होता

अरे कसा होईल दर्द एक दिवस बाईपण घेऊन बघ

सकाळी गजर होण्या आधी उठून बघ मुलांचे डबे ,

सासूसासऱ्यांची पथ्ये, नवऱ्याचा ऑफीस टाइम सगळी कामे वेळेत करून बघ

कितीदा वाकत असेल कितीदा पळत पळत कामं आटपत असेल

सगळा जीव मुलाबाळांच्या अवडीनिवडी जपण्यात सासरची बंधने

पाळण्यात नवऱ्याच्या मनासारखे जगण्यात घालवून बघ

कुठे वेळ असतो तिला स्वतःकडे बघण्यासाठी जेवणावरही नसते लक्ष

सगळे वेध संसाराचे तिचे दर्द सांगून कोणाला कळणार

आपल्या कामात असणार फक्त एक दिवस बाईचे जीवन

जगून बघ कळेल कसे होतात दर्द समजून जाशील बघ मर्द को दर्द क्यू नही होता


Rate this content
Log in