अरे मारली मी तुझ्या प्रेमाची बाजी अरे मारली मी तुझ्या प्रेमाची बाजी
दाखवू नको रे तू मला रुबाब दाखवू नको रे तू मला रुबाब
जिथे चर्चा होते माझ्या नावाची... तिथे रुबाब चालतो हो माझ्यावालीचा... जिथे चर्चा होते माझ्या नावाची... तिथे रुबाब चालतो हो माझ्यावालीचा...
सहन कसा करू तुझा हा वेडा रुबाब पुस्तकांत ठेवलेला आज रडतो गुलाब सहन कसा करू तुझा हा वेडा रुबाब पुस्तकांत ठेवलेला आज रडतो गुलाब
मन माझं ना राहिलं तुला जेव्हा पाहिलं आगाव स्वभाव तुझ्या रुबाबानं हरवून नेलं... मन माझं ना राहिलं तुला जेव्हा पाहिलं आगाव स्वभाव तुझ्या रुबाबानं हरवून नेलं....
सासूसासऱ्यांची पथ्ये, नवऱ्याचा ऑफीस टाइम सगळी कामे वेळेत करून बघ सासूसासऱ्यांची पथ्ये, नवऱ्याचा ऑफीस टाइम सगळी कामे वेळेत करून बघ