STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

छोरी.

छोरी.

1 min
11.4K

मनाचा तू राजा प्रेम तुझं टपोरी 

तू काढ फोटो अपलोड कर स्टोरी.....


अरे मारली मी तुझ्या प्रेमाची बाजी 

माझ्या प्रेमातं तू कर तुझं मन राजी 

माहीत मला मरतात तुझ्यावर पोरी.....


तुझा आवडतो मला रागीट रुबाब 

सांग कशी देऊ तुला प्रेमाचा गुलाब 

मी रे नटखट साधी गावातली छोरी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance