STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Drama

3  

Sangam Pipe Line Wala

Drama

बाप

बाप

1 min
440

जन्मदात्याला मी कसा विसरू 

माझा बापचं आहे माझा गुरु...


दिन रात करे माझ्यासाठी कष्ट 

आपल्या साऱ्या आशा करे नष्ट 

बाबा माझ्या भविष्यासाठी नका झूरू....


तुमचा हात राहू द्या माझ्या पाठीवर 

मी स्वप्नं पाहिलं आहे तुमच्या छातीवर 

माझ्यासाठी तुम्ही इतकं कष्ट नका करू....


माझं जीवन आहे तुमचं उधार 

काळजी करु नका मी तुमचा आधार 

थांबा थोडं सुखाच जीवन होईल सुरू.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama