STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Abstract Drama

3  

आ. वि. कामिरे

Abstract Drama

भावना

भावना

1 min
322

भावना नाहीत कोणता ठेवा

ज्याचा वाटायला हवा हेवा

ते तर आहेत अलंकार आपले

ज्याने हे संपूर्ण आसमंत दाटले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract