मित्र माझा
मित्र माझा
1 min
437
काळजी वाटते मला
होईल का नाही काम पुर्ण
जर राहीले ते अपूर्ण
तर सतत सतावेल चिंता मनाला
पण आत कोठेतरी माहीत आहे मला
कि,माझा मित्र आहे सोबत माझ्या
आले प्रसंग कितीही असे
तरी त्यास तोंड मी एकटा देत नसे
नेहमी,सदा-सर्वदा माझा मित्र माझ्या सोबत असे....