STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Inspirational

2  

आ. वि. कामिरे

Inspirational

देवमाणूस

देवमाणूस

1 min
200

हे विश्व एक मंदिरच आहे

एकदा पाहा करुन प्रवेश तयात

अजूनही या आध्यात्मिक वातावरणात

माणसातला देवही इथे उभा आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational