Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandrakant Dhase

Inspirational

3  

Chandrakant Dhase

Inspirational

कविकट्टा २०१८

कविकट्टा २०१८

1 min
13.8K


रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल |

देेशाला मिळाले स्वातंत्र्य झाले ६९ साल ||

एकविसाव्या शतकाकडे झुकतो आमुचा भारत |

रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल ||१ ||

पर्यावरण जपूूया वृक्ष लावूनी गर्भात|

नको गारपी' पर्जन्य अति वृष्टी निसर्ग||

समन्वय साधुनी उद्याच्या उन्नतीला|

पाणी अडवा, पाणी जिरवा शेत तळ्यात ||२||

चारी खोदुनी लावू वटवृक्ष ज्ञानाचा अक्षय|

उद्याच्या उष:काली मेघ गर्जला, चमकली वीज||

गेले वाहुनी असंख्य मनाचे मांडे चुलीवरी|

गॅॅॅस लावूनी उद्याची पेटवू मशाल ||३||

जपू इंधन पोटाच्या खळगीसाठी आज|

विजेची बचत हीच काळाची गरज||

नको चोरी विजेची लख्ख प्रकाशाची|

अंंधाराच्या काजव्यात, काजवा प्रकाशला||४||

देेऊनी गेला, लख्ख विजेसारखा उजेड|

आतातरी सांभाळा आपल्या जीवाला||

नको आत्महत्या,उंच वृक्षावरी उंच झोका|

उष:काल होता, सूर्य उगवला, तंत्रज्ञानाचा||५||

हे युगच आहे संगणकाचे, नको आत्महत्या|

जीवाला सांभाळा, संकटांना रात्रीच्या गर्भात||

उष:काल होता होता, ज्ञानदीप उजळला|

रात्रीच्या गर्भात असे, उद्याचा उष:काल||६||

‍‍


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational