वाचन
वाचन
1 min
212
वाचण हे म्हणजे फक्त शब्द नाही
जे पाहून सोडून द्यावे
किंवा फक्त वाक्यही नाही
जे ऐकून दुर्लक्ष करावे
वाचन तर साहीत्याचा अनमोल खजिना आहे
ज्याविना वाचक हे आहेत गरीब कायम
कारण अखंड विश्वाचे ज्ञान वाचन आहे
ज्याविना नाही कोणते करम
आणि नाही वाचकांचा दुसरा धरम
हेच वाचन आहे
बंधु हेच वाचन आहे..