दोस्ती
दोस्ती
1 min
306
दिवस कितीही निघून जावू दे
वर्षे कितीही उलटून जावू दे
नोक-झोक, थोडी वादावादी कितीही होऊ दे
परंतु आमच्यातील प्रेम नाही कमी व्हायचे
कारण ही अमर दोस्ती कधीच नाही मरायचे...