STORYMIRROR

Kavita Pudale

Abstract

4  

Kavita Pudale

Abstract

हरवलेलं बालपण

हरवलेलं बालपण

1 min
42.6K


हरवले बालपण

बापाचा व्यसनापायी

कोमजले बालपण

कष्टाचे डोंगर उपसन्यापायी

होरपळले बालपण


साक्षर होण्यापायी

धडपले बालपण

हरवले बालपण

बालमजूरी पायी

निरक्षर बालपण 


जीवन संघर्षापायी

गमावले बालपण

बालपणाचे स्वप्न

साकारण्यापायी

अपेक्षाभंग बालपण


पोटाच्या खळग्यापायी

फिरले दारोदारी बालपण

पोट भरण्यापायी

रिकाम्या पोटी बालपण

खेळ खेळण्यापायी

जिवंत राहण्यासठी धडपडले बालपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract