STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Abstract

3  

आ. वि. कामिरे

Abstract

मरण

मरण

1 min
296

रोज करुनी कष्ट खाऊनी सर्व खस्ता

या आयुष्याच्या प्रवासात नाही येत जगता

तरी माझ्या 'मित्राच्या' शोधतो आहे अजून रस्ता

परंतु अजूनही नाही येत पाहता

हा रस्ता संपेल केव्हा

त्यावर चालताना समजत मला नाही

त्याचा अंत होईल कधी

हे मला माहीत नाही 

दमलो आता करुनी कष्ट

नाही समजत धडपडण्याचे कारण

ज्यांच्यासाठी खाल्ली मी खस्त

आज त्यांच्यामुळेच आले मरण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract