STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Drama Tragedy

3  

आ. वि. कामिरे

Drama Tragedy

विनंती

विनंती

1 min
295

माझी इच्छा नाही,

तुम्ही मला समजून घ्यावं

माझी अपेक्षा नाही,

कोणी माझ्या सोबत असावं

विनंती फक्त एकच, 

आरोप लावण्याआधी

एकदा तपासून पहावं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama