STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Abstract Drama

4  

Sangam Pipe Line Wala

Abstract Drama

निसर्ग...

निसर्ग...

1 min
351

मनं माझं झालं निर्जीव 

लावू कसा कोणाला जीव....


भावनांची खोटी किमया 

दगेबाज सारी दुनिया 

कोणी करेना कुणाची कीव....


आपले ना मिळाले सहारे 

माझं मन माझ्यापुढे हारे 

लागली हाती दुखाची शीव...


गोड बोलून कापतात गळा 

कसा लावू कोणाचा लळा 

कोणी दिसेना इथे सजीव...


इथले सगळेच प्राणी धन्य 

हे जग वाटे संगमला अरण्य 

हरलो सापडेना सुखाची नीव...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract