STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

वेदना

वेदना

1 min
12.3K

तू दिलेल्या वेदना पापण्यावर 

जगत आहे मी तुझ्या सांगण्यावर 

एक तर तू माझं स्वप्नं मोडून जा.....


प्रेमाचे दोन शब्द बोलून जा 

मी आहे तुझा तू लोकांना सांगून जा.....


एकदा तू तुझ्या मनाला विचार 

तुझं प्रेम इतकं का लाचार 

तू माझी जगण्याची आस बनून जा.....


डोळ्यात माझ्या अश्रू तुझे 

दगेबाज तुझे नखरे शत्रू माझे 

शेवटचा मनात तुझा फोटो ठेवून जा....


तुझी एकदा झलक दाखव 

संगमचं दु:ख एकदा मनात साठव 

मी मरता तू पाईप लाईनला पाहून जा.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy