STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

भाव

भाव

1 min
321

तुझ्या सारख्या पाहिल्या किती

आवडेना गं त्याला प्रेमाची नीती

रागीट स्वभाव भाव देणार नाही....


तुझ्या प्रेमात कधी गुंतणार नाही

अगाव आहे तो हाती येणार नाही....


बाजूला ठेव तुझ्या प्रेमाचा वाडा

ऐकत नाही तु घालू नको ग राडा

तुझ्या लबाड बाता ऐकणार नाही....


विश्वास त्याला गं त्याच्या राणीवर

लिहतो मी गीतं तिच्या कहाणीवर

तुझा हात कधी हाती घेणार नाही....


जा तू शोध गं आता दुसरा कोणी

साधी भोळी आहे गं संगमची राणी

तिला सोडून गं तुला मिळणार नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance