STORYMIRROR

Ramesh Sawant

Tragedy

4  

Ramesh Sawant

Tragedy

चेहरे

चेहरे

1 min
26.7K


इथे अकस्मात बदलतो

बेरड काळाचा चेहरा

ज्याच्या आड लपलेला मुखवटा

उघड करू पाहतो एक रहस्य

आणि प्रत्येक क्षणाला बिघडत जाते

या भासमान जगाचे भान

तरीही काळाची गरज म्हणून

बेभान चेहरे गावभर उघडपणे फिरतात

त्यांच्या मुखवट्याआड दडवलेला

वर्तमान काळाचा कल्लोळ घेऊन

         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy