STORYMIRROR

Rushikesh Kolhe

Drama

3  

Rushikesh Kolhe

Drama

उधळली

उधळली

1 min
231

 भारी दिसल, ऐटीत बसल 

सारी स्वप्न धुळीस मिळाली 

पुणे मुंबईवाली सारीच 

गावाकडं उधळली


 कधीतरी येऊन, सूटबूट घालून 

गावात छाप पाडली 

शहरात जाऊन 

खूप सारी इस्टेट कमावली 

अन् जिवाभावाची माणसं गमावली 

पण आता कोरोणाला भिऊन 

सारीच गावाकडं उधळली


 आम्ही पुणेकर, 

आम्ही मुंबईकर लेबल लावली 

अन् गावात भलतीच हवा केली 


 जिथ नाय तिथ भांडण केली 

नाते-गोते धागे-दोरे तोडली 

मग आता पुन्हा गावाकड उधळली 

सारी स्वप्न धुळीस मिळाली 

मुंबई पुणे वाली गावाकड उधळली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama