माझं पिल्लू
माझं पिल्लू
माझं पिल्लू माझं पिल्लू
म्हणून जीव ह्यो भुलला
अन् हळू हळू हळू हळू
उभ्या जवानीला घोडा लागला
तुझ्या इश्काचा किडा चावला
अन् हळू हळू हळू हळू
जीवनाला भुंगा लागला
जिकडे तिकडे हाहाकार झाला
पिल्या पिरमात पडला
लावून घोडा पळून थोडा
स्वप्नाचा चुराडा केला
तुझ्या इश्काचा भुंगा चावला
अन् हळु हळू हळु हळू
जवानीला घोडा लागला
लई कंड होता
तिच्यावर प्रेम करायचा
माझी पिल्लू माझी जानू म्हणायचा
पिल्या प्रेमात पडला
अन् जिंदगी ला घोडा लागला