STORYMIRROR

Rushikesh Kolhe

Drama Others

3  

Rushikesh Kolhe

Drama Others

लुटलं

लुटलं

1 min
228

बी खोटं देऊन लुटलं 

कष्टाचं सारं पैसं

दुबार पेरनीतच आटलं 

म्हणून बघावं म्हटलं 

तर थेट कोर्टातच धाडलं


पीक कुठतरी चांगल दिसलं 

वा-यासंग डोलायला लागलं 

अन् ह्या भिकार विचारी 

लोकांच्या मनात सललं 

ऐन पाणी द्यायच्या भरात 

लाईट कनेक्शन तोडलं 

अन् पीक हाय अस उभ वाळलं


तोंडातला घास काढून घेतला 

अन् बोभाटा उठीला 

शेतकरी आता आळशी झाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama