STORYMIRROR

Kishor Zote

Drama

3  

Kishor Zote

Drama

भावना (सहाक्षरी)

भावना (सहाक्षरी)

1 min
11.6K

नाका लाल बॉल

ओठ रंगलेले

विचकले दात

डोळे ते मोठाले


विदूषक पाहा

विचित्रच भासे

निरागस हास्य

कोठेच ना दिसे


बॅड बॉय हाच

असा समजावा

चेहऱ्याआड तो

असा लपवावा


खरे खोटे काय?

आता ते कळेना!

आरशासमोर

विचित्र भावना!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama