STORYMIRROR

Pareah Koli

Drama Romance Inspirational

4  

Pareah Koli

Drama Romance Inspirational

दुखणं हृदयातलं

दुखणं हृदयातलं

1 min
457

 दुखणं हृदयातलं

आज काहीसं क्षमलं

बऱ्याच दिवसानं आज

तीनं माझं नाव पुकारलं


होता प्रयत्न दूर जाण्याचा

काही न जमल्याच सांगीतलं

डोळ्यातल्या वेदना लपवून

कसा आहेस विचारलं


हुंदक्यात होते जीव दोन्ही

उत्तर अश्रूंनी भिजलं

नव्हती समोर जरी ती 

श्वास श्वासांत पुन्हा गुंतलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama