STORYMIRROR

Pareah Koli

Romance

4  

Pareah Koli

Romance

तू सुखावणारा पाऊस

तू सुखावणारा पाऊस

1 min
332

जिंदगीतल्या आकाशी

तू सुखावणारा पाऊस

आभाळ मोकळे करून

तू कधी दूर नको जाऊस


रिमझीम इश्काची 

तू अवीरत बरसावीस

मायेच्या थेंबा थेंबांनी

तू मज बिलगावीस


मखमली स्पर्श लोभस

तू असाच द्यावीस

कधी या शब्दातल अनुभवून

मग तू वास्तवातही यावीस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance