STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Others

3  

Prashant Shinde

Drama Others

सुप्रभात..!

सुप्रभात..!

1 min
28.4K


प्रवास माझा घडत होता

तिरुपती ते कोल्हापूर

सुख मिळाले प्रवासाचे

खरोखर हो भरपूर


इथपासून तिथपर्यंत

सारे कसे सुखात पार पडले

कधी नव्हे ते यावेळी

देववदर्शन खूप छान झाले


सणावाराच्या शुभेच्छा

सर्वांना प्रसन्न चित्ताने देता

तो भास्कर आला धावून

बरसात सुखांची करण्या आपणहून


सुख बरसता सोनेरी

सखावले माझे मन

प्रसन्न झाले अवघे आसमंत

करण्या आज लक्ष्मी पूजन...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama