मा. रतन टाटा..!
मा. रतन टाटा..!


मा.रतन टाटा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
मा तब्बरांच्या यादीत
र तन टाटांचे नाव सर्वात वर...
त डफड सदा उरात बाळगून
न व्हत्याचे होते करतात
टा कून कात घेऊन मनावर....
टा टा बाय बाय क्षणात करून
नवीन वाटेवर चालायचे धाडस
शिकावे यांच्या कडून
उद्योगातली निधडी छाती
जाणावी यांनाच पाहून
अ
शा आशावादी प्रयत्नवादी
उद्योग महर्षीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
इतकेच सांगावे वाटते
देशामध्ये असावेत असेच उद्योजक
हेच या क्षणी मनी घाटते
आरोग्य संपन्न जीवन लाभो यांना
हीच प्रार्थना प्रेमाने
प्रभूचरणी आपोआप सांडते......!