थोडी सूट...!
थोडी सूट...!
थोडी सूट....!
सर्वात छोटा दिवस म्हणून
तुला थोडी दिली सूट देवा
तरीही तुझ्या सातत्त्याचा
आम्हास करावा वाटतो हेवा...!
थोडी सूट....!
सर्वात छोटा दिवस म्हणून
तुला थोडी दिली सूट देवा
तरीही तुझ्या सातत्त्याचा
आम्हास करावा वाटतो हेवा...!