STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Classics

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Classics

मी भारतीय आहे

मी भारतीय आहे

1 min
1.5K

मला गर्व आहे मी भारतीय असल्याचा

माझ्या नसानसात माझ्या देशाबद्दल खूप प्रेम आहे

मिळाली तर मी माझ्या देशासाठी.....

माझ्या प्राणांचीही बाजी लावू शकतो....

आली जरी लाख संकटे.....

लाथाडून मी देईल त्याला

सदैव तत्पर असेल माझी छाती....

सदैव देश रक्षणाला......


हिमालयाशी निगडीत आमचे नाते

कणखर बाणा आमच्या या अंगाला....

भगतसिंग सुखदेव राजगुरू

नित्य आठवते आम्हाला.....

बलिदाने त्यांचे सदैव स्मरू

सलाम त्यांच्या कार्याला.....


देशरक्षणासाठी असेल तत्पर

प्रणाम माझा या भारत देशाला....

आहे माझा भारत देश

नसानसातून रक्त आमचे शोधते

मी भारतीय आहे.......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics