वंदे भारत
वंदे भारत


तीस डिसेंबर 2023....!
वंदे भारत...!
वाटते वंदेभारत दिव्यांची
चालली मोठ्या दिमाखात
चौफेर चैतन्य उधळीत
तेवतात वाती दिव्यांच्या झोकात...!
अंधकार तना मनाचा
समूळ नष्ट करतात
ग्वाही उद्याच्या उज्वल यशाची
जणू आत्ताच आपल्यास देतात...!
तीस डिसेंबर 2023....!
वंदे भारत...!
वाटते वंदेभारत दिव्यांची
चालली मोठ्या दिमाखात
चौफेर चैतन्य उधळीत
तेवतात वाती दिव्यांच्या झोकात...!
अंधकार तना मनाचा
समूळ नष्ट करतात
ग्वाही उद्याच्या उज्वल यशाची
जणू आत्ताच आपल्यास देतात...!